एक तुटलेलं हृदय..

​आज आणखी एक हृदय माझ्या हातून तुटलं कळलंच नाही असं कसं झालं काय झालं असं कि हे हृदय तुटलं चूक माझी होती हे मला कळलं रडू नको इतकंच मी त्या हृदयाला सांगितलं कारण तुझं माझं नातं त्या प्रेमाचा पलीकडचं आहे आणि मैत्रीच्या अलीकडंच आहे इतकंच मला कळलं 😥